(https://srbhamare.blogspot.com) welcome to my blog

Thursday, August 13, 2020

KRA College - 11thClass Admission Instructions

 Karmaveer Ramraoji Aher College of Arts, Science and Commerce, Deola, Deola, Dist.  Nashik 

*११ वी प्रवेशाबाबत सूचना*  

  कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा ता.देवळा जि. नाशिक
(शै. वर्ष २०२०-२०२१)

 *इ. ११ वी विज्ञान व  वाणिज्य प्रवेश वेळापत्रक*

♦ ज्या ‍विद्यार्थ्यांकडून मेरीट फॉर्म *अद्यापपर्यंत भरला गेला नसेल* त्यांच्यासाठी मेरीट फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक *२०/०८/२०२०  ( सायं. ५:०० वाजेपर्यंत)*

११ वी Online Merit Form खालील लिंकवर भरावे

११ वी विज्ञानसाठी *http://Shorturl.at/hmKY8*

११ वी  वाणिज्यसाठी  *http://Shorturl.at/fsJ15*

♦ *पहिली संवर्ग निहाय गुणवत्ता यादी*  http://www.deolacollege.com या महाविद्यालयाच्या web site वर तसेच महाविद्यालयाच्या सुचना फलकावर प्रदर्शित करण्याचा दिनांक *२४/०८/२०२०* (दुपारी ४.०० वाजता)

♦ पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी   *प्रवेश  निश्चित*  करण्याचा कालावधी दिनांक२५/८/२०२०ते २८/०८/२०२० ( वेळ११.३०ते४.१५ वाजेपर्यंत)

♦ रिक्त जागांसाठी दुसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्याचा *दिनांक २९/०८/२०२० दुपारी ४.००वाजता  दुसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश दिनांक ३१/०८/२०२० रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत 


♦  ११ वी *कला* व *किमान कौशल्य* शाखेचे प्रवेश दिनांक १७/०८/२०२० पासून थेट महाविद्यालयात दिले जातील.

♦ *वरील सर्व शाखेच्या   प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे* 

1) प्रवेश अर्ज,
2 )शाळा सोडल्याचा मुळ दाखला व झेरॉक्स -2,
3 )इ.१० वी गुणपत्रक  झेरॉक्स-2,
4)आधारकार्ड झेरॉक्स- 2,
5 ) फोटो - 1.




Thursday, July 30, 2020

KRA College - 11th class Science & Commerce Online Merit Form 20-21

Karmaveer Ramraoji Aher College of Arts, Science and Commerce, Deola, Deola, Dist.  Nashik



 ♦ Fill 11th Online Merit Form on the following link -

 http://Shorturl.at/hmKY8 -     for 11th Science

     http://Shorturl.at/fsJ15 - for 11th Commerce

 ♦ The above link is also available on the college's website http://www.deolacollege.com 

 ♦ Online Merit Form can be filled on this link up to the 4th day from the day of getting the 10th marksheet.

 ♦ Note: - Admission of 11th ARTS and HSVC Branch will be given directly to the college from the date of receipt of 10th marksheet.