Karmaveer Ramraoji Aher College of Arts, Science and Commerce, Deola, Deola, Dist. Nashik
*११ वी प्रवेशाबाबत सूचना*
कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा ता.देवळा जि. नाशिक
(शै. वर्ष २०२०-२०२१)
*इ. ११ वी विज्ञान व वाणिज्य प्रवेश वेळापत्रक*
♦ ज्या विद्यार्थ्यांकडून मेरीट फॉर्म *अद्यापपर्यंत भरला गेला नसेल* त्यांच्यासाठी मेरीट फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक *२०/०८/२०२० ( सायं. ५:०० वाजेपर्यंत)*
११ वी Online Merit Form खालील लिंकवर भरावे
११ वी विज्ञानसाठी *http://Shorturl.at/hmKY8*
११ वी वाणिज्यसाठी *http://Shorturl.at/fsJ15*
♦ *पहिली संवर्ग निहाय गुणवत्ता यादी* http://www.deolacollege.com या महाविद्यालयाच्या web site वर तसेच महाविद्यालयाच्या सुचना फलकावर प्रदर्शित करण्याचा दिनांक *२४/०८/२०२०* (दुपारी ४.०० वाजता)
♦ पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी *प्रवेश निश्चित* करण्याचा कालावधी दिनांक२५/८/२०२०ते २८/०८/२०२० ( वेळ११.३०ते४.१५ वाजेपर्यंत)
♦ रिक्त जागांसाठी दुसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्याचा *दिनांक २९/०८/२०२० दुपारी ४.००वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश दिनांक ३१/०८/२०२० रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत
♦ ११ वी *कला* व *किमान कौशल्य* शाखेचे प्रवेश दिनांक १७/०८/२०२० पासून थेट महाविद्यालयात दिले जातील.
♦ *वरील सर्व शाखेच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे*
1) प्रवेश अर्ज,
2 )शाळा सोडल्याचा मुळ दाखला व झेरॉक्स -2,
3 )इ.१० वी गुणपत्रक झेरॉक्स-2,
4)आधारकार्ड झेरॉक्स- 2,
5 ) फोटो - 1.
No comments:
Post a Comment